Pimpri News: शहरातील निर्जनस्थळे, दुर्लक्षित जागांचे सर्वेक्षण करण्याची मागणी
एमपीसी न्यूज - अलिकडच्या काळात समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून व्यसनाधीन मुलांचा, युवकांचा गुन्हेगारीतला सहभाग लक्षणीय आहे. अशा गुंडांचे अड्डे बनायला शहरातील निर्जन स्थळे, अंधार्या, असुरक्षित, अस्वच्छ दुर्लक्षित देखभालीचा अभाव…