Browsing Tag

Deputy Chief Minister Ajit Pawar was stuck in a traffic jam for over an hour

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल तासभर वाहतूक कोंडीत अडकले

एमपीसी न्यूज : शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून पुणे शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडला. सर्वसामान्य पुणेकरांना या पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले…