Dhananjay Munde Accident : धनंजय मुंडे यांचा अपघात; चालकाचे सुटले नियंत्रण
एमपीसी न्यूज - धनंजय मुंडे यांचा परळीला जाताना मंगळवारी रात्री अपघात (Dhananjay Munde Accident) झाला अशी माहिती धनंजय मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे, मंगळवारी दिवसभर…