Browsing Tag

Dharmaveer Sambhaji

Talegaon Dabhade : धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेला 64 लाखांचा नफा

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या पतसंस्थेला 64 लाख रुपये नफा झाला असून सर्व सभासदांना 9 टक्के लाभांश सर्वसाधारण सभेत घोषित करण्यात आला. …