Browsing Tag

diamond ring

Pune : पायी जाणा-या मुलीच्या पर्समधून डायमंडच्या अंगठ्या चोरीला

एमपीसी न्यूज – परिहार चौकातून पायी जात असताना मुलीच्या पर्समधील तब्बल 5 लाख रुपये किमतीच्या डायमंडच्या अंगठ्या अज्ञात इसमाने चोरून नेल्या. ही घटना दि. 3 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.याप्रकरणी एका 58 वर्षीय महिलेने चतुःश्रूंगी…