Browsing Tag

Diesel tanker catches fire on Mumbai-Pune Expressway

Pune Mumbai Expressway : पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर डिझेल टँकरला आग

एमपीसी न्यूज -  पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटात डिझेल टँकरला आज पहाटे सहाच्या सुमरात आग लागली. या आगीत MH.46. AR. 3166 ह्या गाडीची केबीन पूर्ण पणे जाळून खाक झाले आहे. आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस-बोरघाट…