Dighi Crime : महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
एमपीसी न्यूज - महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 ऑगस्ट रोजी दुपारी आदर्शनगर, दिघी येथे घडला. याबाबत 1 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजू भास्कर लहाने…