Dilip Sonigara : दिलीप सोनीगरा ज्वेलर्सचा 54 वा वर्धापन सोहळा उत्साहात साजरा
एमपीसी न्यूज - दिलीप सोनीगरा (Dilip Sonigara) ज्वेलर्स यांचा 54 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी सोन्याच्या खरेदीवर चांदी मोफतची ऑफर नागरिकांनी लुटली.या वेळी पिंपर-चिंचवडमधील अनेक प्रसिद्ध…