Dilip Sonigara : दिलीप सोनीगरा ज्वेलर्सचा 54 वा वर्धापन सोहळा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – दिलीप सोनीगरा (Dilip Sonigara) ज्वेलर्स यांचा 54 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी सोन्याच्या खरेदीवर चांदी मोफतची ऑफर नागरिकांनी लुटली.

या वेळी पिंपर-चिंचवडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. भाऊसाहेब भोईर, नाना काटे, राजेंद्र तानाजी गावडे, अपर्णा डोके, जयश्री गावडे, अभय भोर, अनिल झोपे, रमेश शेठ कोरे , हरीश माने, राहुल कलाटे आदी यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थित व्यक्तींचे दिलीप सोनिगरा यांनी यावेळी स्वागत केले व सर्वाचे आभार मानले.

यावेळी त्यांनी सांगितले की वर्धापन दिनाच्या निमित्ताने 25 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर घेऊन आले आहेत. या कालावधीत ग्राहकांना सोने खरेदीवर चांदी अगदी मोफत दिली जाणार (Dilip Sonigara) आहे.

यात तुम्ही जेवढ्या वजनाचे सोने खरेदी करणार तेवढी चांदी मोफत मिळणार आहे आणि ही दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळेगाव दाभाडे, रहाटणी व कामशेत या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.

सोन्या चांदीमधील शुद्धता, व्यवहारातील विश्वास तसेच दागिन्यातील नाविन्य व ग्राहकांशी असलेलं अतूट नाते हे 1969 सालापासून जपत आले आहेत.

 लीप सोनिगरा यांचे दागिने हे हॉलमार्क असणारे शुद्ध असतात. त्यामुळे तुम्ही काटकसर करून जमा केलेली रक्कम ही सोन्या चांदीच्या स्वरुपात गुंतवू इच्छित असाल, तर  जवळच्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शोरूमला नक्की भेट द्या.

कारण दागिन्याबरोबर ते तुम्हाला देणार आहेत बरेच काही… सोने, चांदी, हिरे, मोती,रत्ने यांच्या विविध डिजाईन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांना नक्की भेट द्या….

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा.लि.
गोल्ड क्राफ्ट बिल्डींग चापेकर चौक, चिंचवड
संपर्क – 9325639950,  932563994

Chinchwad : क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या स्नेह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.