MPC News Online Bappa Result : ‘एमपीसी न्यूज’च्या ‘ऑनलाईन बाप्पा’ स्पर्धेतील 15 विजेत्यांना मिळाली चांदीची नाणी

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज’ने गणेशोत्सवात (MPC News Online Bappa Result ) भांबुर्डेकर ज्वेलर्सच्या भोसरी आणि धानोरी सुवर्णपेढी, के. डी. सोनिगरा ज्वेलर्स देहूरोड सुवर्णपेढी, के. डी. सोनिगरा ज्वेलर्स नवी सांगवी सुवर्णपेढी आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्स चिंचवड सुवर्णपेढी यांच्या विशेष सहकार्याने ‘ऑनलाईन बाप्पा’ ही स्पर्धा घेतली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेतील 15 विजेत्यांना चांदीची नाणी बक्षीस म्हणून देण्यात आली. यावेळी एमपीसी न्यूजचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे उपस्थित होते.

के. डी. सोनिगरा ज्वेलर्स, दिलीप सोनिगरा ज्वेलर्स, भांबुर्डेकर ज्वेलर्स यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेस एमपीसी न्यूजच्या वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व स्पर्धकांनी दिलेल्या मुदतीत पाठविलेले बाप्पांचे फोटो ‘एमपीसी न्यूज’ने प्रसिद्ध केले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून सोडत पद्धतीने खालील 15 भाग्यवान विजेत्यांची निवड झाली आहे. के. डी. सोनिगरा ज्वेलर्स नवी सांगवी सुवर्णपेढी यांच्यावतीने शाखा व्यवस्थापक कैलास वारे, रोमिल उमाटे, श्वेता कुंभार यांच्या हस्ते पाच विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

MPC News Online Bappa Result : ऑनलाईन बाप्पा स्पर्धेचा निकाल जाहीर; जाणून घ्या चांदीचे नाणे जिंकणाऱ्या स्पर्धकांची नावे!

के. डी. सोनिगरा ज्वेलर्स देहूरोड सुवर्णपेढी यांच्या वतीने सुवर्णपेढीचे मालक सुनील सोनिगरा, शाखा व्यवस्थापक निमिष कांकरिया, शाखा व्यवस्थापक हित चौहाण, निर्मला बनसोडे यांच्या हस्ते पाच विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या वतीने सतीश खंडेलवाल, कानाभाई सोनी, महावीरसिंग देवडा, विक्रम माळी यांच्या हस्ते पाच विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

भांबुर्डेकर ज्वेलर्सच्या भोसरी आणि धानोरी सुवर्णपेढीच्या वतीने उर्वरित विजेत्यांना लवकरच बक्षीस वितरण केले जाणार आहे.

विजेत्यांची नावे – MPC News Online Bappa Result 

के डी सोनिगरा नवी सांगवी सुवर्णपेढी

1 ओंकार नामदे, चिंचवड
2 किशोर जुनघरे, चिंचवड
3 किशोरी रेळेकर, आकुर्डी
4 श्वेता पिंगळे, पिंपळे गुरव
5 स्मिता धानोकर, चिंचवड

के डी सोनिगरा देहूरोड सुवर्णपेढी

1 अभय गायकवाड, पुनावळे
2 अस्मिता मुऱ्हे, सोमाटणे
3 राजकुमार सोनटक्के, किवळे
4 सीमा ठाकूर, पवनानगर, मावळ
5 विजय येरंडे, तळेगाव दाभाडे

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स चिंचवड सुवर्णपेढी

1 आदित्य मिश्रा, पिंपरी
2 अंकुश पानसरे, चऱ्होली बुद्रुक
3 कल्पना चौधरी, चिखली
4 वेद धीमते, चिंचवड
5 विकास डेंगळे, चिंचवड

श्वेता पिंगळे, पिंपळे गुरव

स्मिता धानोरकर, चिंचवड
ओंकार नामदे, चिंचवड
किशोरी रेळेकर, आकुर्डी
किशोर जुनघरे, चिंचवड
राजकुमार सोनटक्के, किवळे
अभय गायकवाड, पुनावळे
विजय येरंडे, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी आरती येरंडे यांनी बक्षीस स्वीकारले
अस्मिता मुऱ्हे, सोमाटणे यांच्या वतीने त्यांचे पती विपुल मुऱ्हे यांनी बक्षीस स्वीकारले
के डी सोनिगरा ज्वेलर्स देहूरोड सुवर्णपेढीतील सर्व विजेते
आदित्य मिश्रा, पिंपरी
वेद धीमते, चिंचवड
अंकुश पानसरे, चऱ्होली बुद्रुक
कल्पना चौधरी, चिखली
दिलीप सोनिगरा ज्वेलर्स चिंचवड सुवर्णपेढीतील सर्व विजेते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.