Dilip Sonigara : वर्धापन दिनानिमित्त दिलीप सोनिगरा ज्वेलर्स येथे सोन्या एवढी चांदी लुटण्याची संधी

एमपीसी न्यूज – सोन्या-चांदीचे वाढणारे भाव आपण (Dilip Sonigara) रोजच पहात असतो पण तुम्हाला कोणी जेवढे सोने खरेदी कराल तेवढीच चांदी देऊ केली ती पण मोफत तर बसेल ना आश्चर्याचा धक्का..हा सुखद धक्का त्यांच्या ग्राहकांसाठी दिलीप सोनिगरा घेऊन आले आहेत. निमित्त ही तसंच आहे..कारण तुमच्या-आमच्या या हक्काच्या सोन्याच्या दुकानाचा वर्धापन दिन येऊ घातला आहे.

याच वर्धापन दिनाच्या निमित्ताने 25 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत ग्राहकांना सोने खरेदीवर चांदी अगदी मोफत दिली जाणार आहे. यात तुम्ही जेवढ्या वजनाचे सोने खरेदी कराल तेवढी चांदी अगदी मोफत मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल ही ऑफर दिलीप सोनिगरा यांच्या कोणत्या शोरूमला आहे?

तर, मंडळी ही ऑफर दिलीप सोनिगरा यांच्या चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळेगाव दाभाडे, रहाटणी, कामशेत या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. कारण चिंचवड येथील पहिल्या शाखेचा 54 वा, तर नवीन शाखेचा 15, हिंजवडी येथील दालनाचा 17 तसेच चाकणच्या दालनाचा 8 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे अगदी दिलखुलास ऑफर खास ग्राहकांसाठी दिलीप सोनिगरा ज्वेलर्स घेऊन आले आहेत.

Pune News : पुण्यातील ‘विकर्ष नॅनो’च्या तंत्रज्ञानाचा दिल्लीत गौरव

सोन्या-चांदीमधील शुद्धता, व्यवहारातील विश्वास तसेच दागिन्यातील नावीन्य व ग्राहकांशी असलेले अतूट नाते हे 1969 सालापासून जपत आले आहेत.

दिलीप सोनिगरा यांचे दागिने हे हॉलमार्क असणारे शुद्ध असतात. त्यामुळे तुम्ही (Dilip Sonigara) काटकसर करून जमा केलेली रक्कम ही सोन्या-चांदीच्या स्वरुपात गुंतवू इच्छित असाल, तर जवळच्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शोरूमला नक्की भेट द्या. कारण दागिन्याबरोबर ते तुम्हाला देणार आहेत बरेच काही… सोने, चांदी, हिरे, मोती,रत्ने यांच्या विविध डिजाईन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांना नक्की भेट द्या….

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा.लि.
गोल्ड क्राफ्ट बिल्डींग चापेकर चौक, चिंचवड
संपर्क –
9325639950, 932563994

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.