Browsing Tag

dog tortured to death

Bhosari : श्वानाला दुचाकीला बांधून फरफटत नेऊन ठार मारणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - श्वानाला दुचाकीला बांधून फरफटत नेले. यात गंभीर जखमी होऊन त्या श्वानाचा मृत्यू झाला. याबाबत फरफटत नेणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी कासारवाडी येथे घडली.बंटी फुगे (वय 25, रा.…