Browsing Tag

Dr Ketan Khurjekar

Pune : डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचे अपघाती निधन

एमपीसी न्यूज- संचेती हॉस्पिटलचे अस्थीरोग विभागाचे प्रमुख व जेष्ठ विधीज्ञ श्रीपाद खुर्जेकर यांचा मुलगा डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर (वय 44) यांचे तळेगाव जवळ अपघाती निधन झाले. रविवारी रात्री 11 वाजता द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याला येणाऱ्या…