Pimpri News – “शिक्षकांचा अनादर समाजाला अधोगतीकडे नेतो” – डॉ. पंडित…
एमपीसी न्यूज - "भारतीय संस्कृतीला प्रदीर्घ गुरुपरंपरा लाभली ( Pimpri News ) आहे. पाश्चात्त्य देशांत शिक्षकांविषयी आदर बाळगला जातो; कारण शिक्षकांचा अनादर समाजाला अधोगतीकडे नेतो, याची जाणीव तिथे आहे. असे विचार नांदेड येथील स्वामी रामानंद…