Browsing Tag

Drivers from PCMC

Pimpri: पालिकेच्या दोन वाहनचालकांची पदोन्नती रद्द

एमपीसी न्यूज - वाहनचालकपदी पदोन्नती केलेल्या दोन कर्मचा-यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. पदोन्नतीने निवड केलेला कर्मचारी अवजड वाहन चालविण्यास अपात्र ठरला. तर, दुस-या कर्मचा-याने वैयक्तिक व घरगुती कारणास्तव चालकपदावरील निवड रद्द करण्याची…