Browsing Tag

Dublicate Documents

Talegaon : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची 43 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सदनिकांची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे बँकेकडून सुमारे 43 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाचे हप्ते न भरता बँकेची फसवणूक केली. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे. युनियन बँक ऑफ इंडिया तळेगाव शाखेचे…