आरोग्य Maval Corona Update : दिवसभरात एकच रुग्ण पॉझिटिव्ह तर 07 जणांना डिस्चार्ज फेब्रुवारी 7, 2021 तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2467, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1608 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 538 रुग्ण सापडले आहेत.