Browsing Tag

Dust

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात धुळीचे थैमान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीने थैमान घातले. या धुळीचे लोट वातावरणात बऱ्याच उंचीपर्यंत पसरले होते. दुपारपर्यंत शांत असलेले शहर पाच वाजण्याच्या सुमारास धुळीने व्यापले. शुक्रवारी (दि. 7) दुपारी पाच…