Browsing Tag

Duttawadi

Pune Crime : ब्लॅकमेल करत विवाहित प्रेयसीवर पाच वर्षापासून बलात्कार; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : प्रेम संबंधाचा गैरफायदा घेऊन ब्लॅकमेल (Pune Crime) करत एका 26 वर्षीय विवाहितेवर 2018 पासून वारंवार बलात्कार करणाऱ्या एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. 2018 ते 2023…

Pune Crime : सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहित महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील दत्तवाडी परिसरात (Pune Crime) राहणार्‍या 21 वर्षीय नवविवाहित महिलेने पती आणि सासूच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.रुकय्या शहानवाज शेख (वय 21)…