Browsing Tag

E-chalan

Chinchwad : ई-चलन मान्य नसलेल्या 373 जणांचे वाहतूक विभागाकडे अर्ज

एमपीसी न्यूज - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक विभागाकडून ई-चलनद्वारे कारवाई करण्यात येते. ई-चलनद्वारे झालेली कारवाई मान्य नसलेल्या 373 जणांनी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडे तक्रारी अर्ज केले आहेत. 16 फेब्रुवारी 2019 ते 26…