Browsing Tag

electric wire

Pimpri News : इलेक्ट्रिक वायरला स्पर्श करणा-या झाडांच्या फांद्या तोडणा-या वायरमनला मारहाण

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिक ट्रान्सफोर्मर जवळ असलेल्या झाडाच्या फांद्या इलेक्ट्रिक वायरला स्पर्श करत असल्याने अशा फांद्या तोडत असलेल्या वायरमनला एकाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी पावणे बारा वाजता पिंपरी येथे घडली.नागराज…