Browsing Tag

Every district should have

Pune News : प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय मानवी हक्क संरक्षण न्यायालय असावे – अ‍ॅड. असीम सरोदे

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सक्रिय विशेष मानवी हक्क संरक्षण न्यायालय व्हावे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात नोव्हेंबर 2016 मध्ये ‘असीम सरोदे विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर’ ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.