Browsing Tag

eway traffic

Express Way: आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज (रविवारी) पहाटे दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोणावळा व खंडाळा घाट परिसरात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रात्री पावसाच्या सोबत…