Browsing Tag

Ex-Sarpanch Heinous Act

Pune Crime : माजी सरपंचाचे घृणास्पद कृत्य; अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune Crime) एका माजी सरपंचाचे घृणास्पद कृत्य समोर आले आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष नाझिरकर (वय 40) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.…