Browsing Tag

examination and assessment board

Pune University : 2020-21 च्या परिक्षा शुल्कात कोणतीही वाढ न करण्याचा पुणे विद्यापीठाचा निर्णय

एमपीसी न्यूज - शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील परिक्षांचे परिक्षा शुल्क व अनुषांगिक शुल्कात कोणतीही वाढ न करण्याचा पुणे विद्यापीठाने निर्णय घेतला आहे. प्रथम आणि द्वितीय सत्राच्या सर्व अभ्यासक्रमासाठी हा निर्णय लागू राहणार आहे. कोरोनाच्या…