Browsing Tag

Executive Services Co-operative Society

Vadgaon Maval : कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक सातकर

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक आनंदराव सातकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रदीप शिवाजी मोहीते यांची निवड झाली.यावेळी सोसायटीचे संचालक…