Browsing Tag

FADA

Pimpri : ‘फाडा’च्या यादीत असलेल्याच ‘बीएस 4’ वाहनांची 30 एप्रिलपूर्वी नोंदणी…

एमपीसी न्यूज - बीएस 4 वाहनांच्या नोंदणीबाबत फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशनने (FADA) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या यादीतीलच वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवडचे…