Browsing Tag

Family missing in mohan nagar

Chinchwad : कर्जाला कंटाळलेले व्यावसायिक कुटुंब बेपत्ता

एमपीसी न्यूज - व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले. ते मुदतीत फेडता आले नाही. त्यामुळे कर्जाला कंटाळून एक व्यावसायिक कुटुंब राहत्या घरातून निघून गेले. ही घटना 5 डिसेंबर रोजी मोहननगर येथे घडली. संतोष एकनाथ शिंदे (वय 47), पत्नी सविता संतोष शिंदे…