Browsing Tag

Father killed

Pune Crime News : मुलांनी केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी गावात ही घटना घडली. रमेश विठ्ठल जोरकर (वय…