Browsing Tag

faulty machine fell on his hand

Bhosari : नादुरुस्त मशीनची डाई हातावर पडल्याने ऑपरेटरची पाच बोटे तुटली

एमपीसी न्यूज - प्रेस मशीन मधून जॉब काढत असताना अचानक प्रेस मशीन बंद पडली. त्यामुळे अवजड डाई ऑपरेटरच्या हातावर पडली. यामध्ये ऑपरेटरच्या हाताची पाचही बोटे तुटली. ठेकेदाराने मशीन दुरुस्तीबाबत हलगर्जीपणा केल्याने हा प्रकार घडला आहे. याबाबत…