Browsing Tag

Fire Alarm

Pune News : रुग्णाच्या जीवाशी खेळ, दळवी हॉस्पिटलमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजना नाहीत !

एमपीसी न्यूज - विरार येथील कोरोना बाधित रुग्णालयाला आग लागल्याची घटना ताजी असताना शिवाजीनगर परिसरातील महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये कुठलीच आग प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सात महिन्यापूर्वी अग्निशमन दलाने…