Browsing Tag

fire officers

Pune : ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडकलेल्या वासराला ‘अग्निशामक’ कडून जीवदान

एमपीसी न्यूज - येरवडामधील न्यू अमेन्स कॉलनीतील सुमारे २० फूट खोल ड्रेनेज चेंबरमध्ये पडकलेल्या वासराला सुरक्षित बाहेर काढून येरवडा अग्निशामक केंद्राच्या अधिकारी आणि जवानांनी जीवदान दिले. यावेळी स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केल्याचे येरवडा…