Browsing Tag

firing incidence at chandannagar

Pune : चंदननगर येथे महिलेवर गोळीबाराची सुपारी देणारी संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - चंदननगर येथे घरात घुसून महिलेवर गोळीबार करण्यात आला होता. या महिलेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या एका संशयित महिलेला पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे.संध्या पुरी असे गोळीबाराची सुपारी देणाऱ्या संशयित महिलेचे नाव आहे.…

Pune : चंदननगर येथील महिलेवर गोळीबार करणारे दोघेही सुपारी किलर बापलेक

एमपीसी न्यूज - चंदननगर येथील आनंदनगर पार्कमधील एका घरात घुसून महिलेवर गोळीबार करून तिला ठार मारणारे दोघे हे सुपारी किलर असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दोघेही बापलेक असून महिलेला मारण्याची सुपारी त्यांना नेमकी कोणी आणि का दिली याचा…

Pune : घरात घुसून केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू ; हत्येमागे पतीचाच हात असल्याचा संशय

एमपीसी न्यूज- अज्ञात इसमांनी घरात घुसून महिलेवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी सकाळी साडेसात वाजता चंदननगर येथील आनंद पार्क मध्ये घडली. या हत्येमागे मृत महिलेच्या पतीचाच हात…