Browsing Tag

First patient cures

Talegaon Dabhade: डॉ.सरदेसाई तळेगाव ग्रामीण कोविड समर्पित रुग्णालयातून पहिला रुग्ण बरा

तळेगाव दाभाडे- येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालय संचलित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय या कोविड समर्पित रुग्णालयातून पहिला कोविड रूग्ण शनिवारी (दि 20) पूर्णपणे बरा होऊन बाहेर पडला, अशी माहिती मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या…