Browsing Tag

Five two-wheelers seized in Sarait

Pune News : सराईत वाहनचोर अटकेत,पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सुलतान रिझवान शेख रा. गांधीनगर येरवडा असे अटक केलेल्याचे नाव आहे.…