Browsing Tag

five two-wheelers

Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहरातून एक कंटेनर, पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि.3) शहरातील एमआयडीसी भोसरी, चाकण, चिखली, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक कंटेनर चोरीचा देखील गुन्हा…