Browsing Tag

Flood Condition

Pune : पुणे विभागात सुमारे 27 जणांचा मृत्यू; सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती कायम

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यासह पुणे विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात 11, कोल्हापूर 2, पुणे 6, सातारा 7, सोलापूर 1 असे एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती…

Pimpri : पूरग्रस्त नागरीवस्तीमध्ये सुविधा पुरविण्यात याव्यात; विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

एमपीसी न्यूज - गेल्या दोन तीन दिवसापासून शहरात पुराने थैमान घातले आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठच्या नागरीवस्तीमध्ये पुराचे पाणी जाऊन नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या…

Pimpri : श्री व्यंकटेश्वरा प्रतिष्ठानकडून सांगलीतील पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - श्री व्यंकटेश्वरा प्रतिष्ठान पिंपरी यांच्या वतीने सांगली, आष्टा शहर परिसरातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांसाठी मदत करण्यात येत आहे. या भागातील लोकांना मदत करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक संघटना सरसावल्या आहेत.गेल्या…

Pimpri: शहरातून वाहणा-या नद्यांचे ऑडीट करा; राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या नद्यांचे ऑडीट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केली आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कलाटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामधून मुळा 11 किलोमीटर,…

Pimpri : आसमानी’नंतर ‘सुलतानी’चा फटका सहन करणा-या पूरग्रस्तांना शेखरभाऊंचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज - पुणे, मावळसह पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या मुसळधार पावसामुळे ‘आसमानी’ संकट झेलणा-या नदीकाठच्या नागरिकांना ढिम्म प्रशासनाच्या ‘सुलतानी’ कारभाराचेही फटके बसत आहेत. या पार्श्वभूमीवर माणुसकी दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि…