Browsing Tag

foam

Pimpri : पिंपरीत टेरेसवरील फायबर आणि फोमच्या साठ्याला आग

एमपीसी न्यूज - इमारतीच्या टेरेसवर ठेवलेल्या फायबर आणि फोमच्या साठ्याला आग लागली. पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.…