Browsing Tag

for beating truck driver

Chakan Crime News: ट्रक चालकाला मारहाण करून 32 टन लोखंड चोरल्याप्रकरणी सात जणांना अटक

एमपीसी न्यूज - मालवाहतूक ट्रक चालकाला मारहाण करून त्याच्या तोंडाला चिकटपट्टी चिकटवून 32 टन लोखंड असलेला ट्रक चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.1) पहाटे पाच वाजताच्या सुमारास शिक्रापूर-तळेगाव रोडवर रासे परिसरात घडली. चाकण पोलिसांनी लोखंड चोरी…