Browsing Tag

for keeping child laborers in hotel

Hinjawadi News: हॉटेलमध्ये बालकामगार ठेवल्याप्रकरणी मालकाला अटक

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये कामासाठी बालकामगाराला ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी एका हॉटेल मालकाला अटक केली आहे.भानुदास सुखदेव दगडे (वय 40, रा. बावधन बु. ता. मुळशी) असे अटक केलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी सरकारी कामगार अधिकारी एस एच…