Browsing Tag

for political convenience

Pimpri News : राजकीय सोयीसाठी घरकुलची घोषणा नको, सर्व बेघरांना घरकुल मिळावे – बाबा कांबळे

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थीना घरकुल वाटपाची सोडत काढण्याचा कार्यक्रम होत आहे. रावेत आणि बोराडे वाडी येथील 3 हजार 647 व्यक्तींना लकी ड्रॉ द्वारे घरकुलचे वाटप केले जाणार आहे.