Browsing Tag

for wanting son for family

Pune: वंशाला दिवा पाहिजे म्हणून सरपंच महिलेचा छळ, सासू-सासऱ्यांसह पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- वंशाला दिवा पाहिजे असा अट्टहास करत सरपंच महिलेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची नसबंदी शस्त्रक्रिया झाली होती. तरी सुद्धा मुलगा व्हावा यासाठी तिच्यावर दबाव टाकत आरोपींनी तिला मारहाणही…