Browsing Tag

former wardmember

Pimpri : माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांचे आज (गुरुवारी) पहाटे अल्पशा आजारने निधन झाले. त्यांचे वय 49 होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या…