Browsing Tag

Four beat up a woman

Bhosari: पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून चौघांची महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून चौघांनी महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना 29 एप्रिल रोजी कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी चार जणांना भोसरी पोलिसांनी गजाआड केले आहे.शहेनाज महमंद शरीफ गवंडी (वय 45),…