Browsing Tag

four vehicles

Pimpri : उद्योगनगरीत चार वाहनांची चोरी; वाहनचालकासह मालकांमध्ये घबराट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून चार दुचाकींची चोरी झाली आहे. एक लाख नऊ हजार रुपये किमतीची वाहने चोरी झाल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहनचोरीच्या या प्रकारांमुळे वाहनचालक आणि मालकांमध्ये घबराट…