Browsing Tag

Fraud of one and a half lakhs

Chichwad : बँकेतून बोलत असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाची दिड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेतून बोलत असल्याचे सांगत ज्येष्ठ ( Chichwad) नागरिकाची तब्बल दिड लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 15 ते 16  मार्च 2023 या कालावधीत चिंचवडगाव येथे घडला आहे.शिवाजी रामभाऊ काठे (वय 70 रा.चिंचवडगाव) यांनी गुरुवारी…