Browsing Tag

Fraud of Rs 8 lakh for sending wedding gift through mobile app

Wakad News : मोबाईल ॲपद्वारे लग्नाचे आमिष, गिफ्ट पाठवल्याचे सांगून 8 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज - मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे झालेल्या ओळखीतून इसमाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. गिफ्ट पाठवल्याचे सांगून महिलेला 8 लाख 21 हजार 800 रुपयांना गंडा घातला. 19 फेब्रुवारी 2022 रोजी वाकड परिसरात ही घटना घडली.  वाकड पोलीस ठाण्यात…