Browsing Tag

from a cylinder transport tempo

Bhosari News: सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून 15 सिलिंडर चोरीला

एमपीसी न्यूज - सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो मधून एका चोरट्याने पंधरा गॅस सिलिंडर आणि एक टाटा कंपनीची बॅटरी असा 81 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि.16) सकाळी दापोडी येथे उघडकीस आली.शिवकरण लक्ष्मण विटकर (वय 27, रा.…