Browsing Tag

from Shahapur to Sangli

Express Way Accident News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने साखरपुड्यासाठी निघालेली बस किवळे येथे उलटली;…

एम एच 04 / एफ के 3786 ही बस मुंबई येथील शहापूर येथून सांगलीकडे एका साखरपुडयाच्या कार्यक्रमासाठी निघाली होती. दुपारी बारा वाजताच्या सुमारास बस पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील किवळे एक्झिट येथे आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला.