Browsing Tag

Fugitive for two years

Pune Crime News : खुनाचा प्रयत्न करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - तरुणाच्या आईचा खुनाचा प्रयत्न करून मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेने अटक केले. सागर अशोक ढोकळे (वय 30, रा. सुतारदरा, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.भोर तालुक्यातील किकवी ग्रामदेवताच्या छबिना…